saral pension scheme 2025 महाराष्ट्र निराधार योजना: एक सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा योजना
saral pension scheme महाराष्ट्र निराधार योजनेतील थकीत अनुदान अखेर 2025 मध्ये डीबीटी प्रणालीद्वारे वितरित केले जाणार आहे. राज्य सरकारने मंजुरी दिली असून, लाभार्थ्यांना महिन्यांच्या थकीत अनुदानाचा फायदा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि सुखद माहिती दिली आहे. राज्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना थकीत असलेले अनुदान आता डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे … Read more