farmers scheme 2025 प्रधानमंत्री किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण: शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट
farmers scheme 2025 प्रधानमंत्री किसान योजनेचा 19 व्या हप्त्याचे वितरण 24 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले. महाराष्ट्रातील 92 लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळवला. तसेच, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील लवकरच वितरित केला जाईल. 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, प्रधानमंत्री किसान योजनेचा … Read more