Saur Kumpan Yojana शेतकऱ्यांसाठी सोलर कुंपण योजना: 100% अनुदानाची घोषणा
Saur Kumpan Yojana सोलर कुंपण योजनेसाठी 100% अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून आपल्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी सोलर कुंपण मिळवण्याची संधी. अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक माहिती जाणून घ्या. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांना होणारे नुकसान हे एक गंभीर विषय आहे. शेतीची संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोलर कुंपणाची मागणी अनेक वर्षांपासून केली आहे. आता, राज्य सरकारने या मागणीला सकारात्मक … Read more