Krushi Yojana Maharashtra 2025 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर ॲप’: एक महत्त्वाचा पाऊल
Krushi Yojana Maharashtra 2025 महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर ॲप’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती आणि सहाय्य एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी हे ॲप एप्रिल 2025 पासून उपलब्ध होईल. शेतकऱ्यांच्या डिजिटल विकासासाठी महत्वाचा टप्पा. केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध कृषी योजना, माहिती आणि त्यांच्याशी संबंधित सुविधा एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी एक मोबाइल ॲप विकसित करण्यात … Read more