Tur hami bhav 2025 राज्य सरकारने तुरीच्या खरेदीसाठी नोंदणीची मुदत वाढवली: शेतकऱ्यांना मिळालेला मोठा दिलासा
Tur hami bhav 2025 राज्य सरकारने तुरीच्या खरेदीसाठी नोंदणीची मुदत २४ मार्च २०२५ पर्यंत वाढवली आहे. शेतकऱ्यांना आता मिनिमम सपोर्ट प्राइसवर तूर विक्री करण्यासाठी नोंदणी करण्याची संधी मिळेल. राज्य सरकारने तुरीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार तुरीच्या हमीभावावर खरेदी सुरू करण्यात आली होती, आणि शेतकऱ्यांना आपली तूर विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी … Read more