pashupalan loan 75% अनुदानवर जिल्हा परिषदची पशु संवर्धन योजना
pashupalan loan पशुसंवर्धन विभाग अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्या प्रेस नोटद्वारे संबंधित लाभार्थ्यांना शासनाकडून सूचना करण्यात आली आहे की ज्यांना पशुसंवर्धन विभाग अंतर्गत वेगवेगळ्या योजनांमध्ये सहभागीचा असेल तर अशा लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून सहभाग घ्यायचा आहे. 👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈 असा करा अर्ज ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी … Read more