Divyang free vehicle application 2025 मोफत गाडी divyang e rickshaw online apply 2025
Divyang free vehicle application 2025 महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणाऱ्या ईव्ही व्हेहिकल्सद्वारे फिरते दुकान देण्याची योजना सुरू केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये, तुम्हाला अर्ज कसा करायचा हे एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जाईल. शेवटपर्यंत वाचा आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती … Read more