kisan karj mafi yojana 2024 डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना: शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण फायदे
kisan karj mafi yojana महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्यांना शून्य टक्के व्याज दरावर कर्ज दिले जाते. यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे, यामुळे त्यांचे आर्थिक सक्षमता वाढवता येते. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे, … Read more