adhar card use 2025 : आधार कार्ड वापरून वयाचा पुरावा देण्यास बंदी: महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
adhar card use 2025 महाराष्ट्र शासनाने आधार कार्डचा वापर वयाचा पुरावा म्हणून बंदी घातली आहे. 80 वर्षांवरील नागरिक आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी नवे कागदपत्र पर्याय, ज्यामध्ये जन्मदाखला, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र इत्यादींचा समावेश आहे. अधिक माहिती जाणून घ्या. भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड एक अत्यंत महत्वाचं ओळखपत्र बनलं आहे. तथापि, महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला … Read more