Pik vima yojana 2025 राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पीक विमा वितरणास मंजुरी
Pik vima yojana “महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा वितरणासाठी मंजुरी दिली आहे. 2023-24 आणि 2024-25 हंगामांसाठी उर्वरित आणि अग्रिम हप्त्यांची वितरण प्रक्रिया सुरू. शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यासाठी महत्त्वाचे अपडेट!” राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 2023-24 आणि 2024-25 हंगामांसाठी पीक विमाच्या वितरणासाठी उर्वरित आणि अग्रिम हप्त्यांची मंजुरी दिली आहे. ही … Read more